1. मौलाना आझाद शिक्षणासाठी कर्ज कार्यक्रम
👉 लाडकी बहीण योजनेचे 52 लाख फॉर्म रद्द, आपले नाव पहा
१. मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना
कर्ज मर्यादा रु. 5.00 लाखापर्यंत
व्याजदर फक्त 3%
100% कर्ज
परतफेड – शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्षे
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 8.00 लाखापर्यंत
विद्यार्थ्यांचे वय 18 ते 32 वर्षे
गावानुसार घरकुल यादी पहा मोबाईलवर दोन मिनिटात
२. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना
कर्जमर्यादा (भारतातील शिक्षणाकरिता) : रु. 30 – 30 लाखापर्यंत
व्याजदर – 3 + 2 = 5% (द.सा.द.शे)
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा – शहरी भागासाठी रु. 1,20,000/- पेक्षा कमी, ग्रामीण भागासाठी रु. 98,000/- पेक्षा कमी
विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नावरील मर्यादा रु. 1.20 – 8.00 लाखापर्यंत
100% कर्ज (NMDFC- 90%) महामंडळ 10%)
विद्यार्थ्यांचे वय – 16 ते 32 वर्षे
परतफेड – शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्षे
शासनाचे परीपत्रक पाहण्यासाठी ; येथे पहा