Scheme Archives - Maha Trending https://mahatrending.krushibatami.com/category/scheme/ Maha Trending Sun, 28 Jul 2024 09:38:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahatrending.krushibatami.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Maha-Trending-32x32.png Scheme Archives - Maha Trending https://mahatrending.krushibatami.com/category/scheme/ 32 32 लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत https://mahatrending.krushibatami.com/ladki-bahin-yojana-online/ https://mahatrending.krushibatami.com/ladki-bahin-yojana-online/#respond Fri, 26 Jul 2024 10:03:56 +0000 https://mahatrending.krushibatami.com/?p=57 Ladki Bahin Yojana Online : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे.   👇👇👇👇 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा अर्जाची लिंक इथे आहे   योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत appeared first on Maha Trending.

]]>
Ladki Bahin Yojana Online : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे.

 

👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्जाची लिंक इथे आहे

 

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे.
ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या ‘नारीशक्ती दूत’ या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकतात.

 

👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्जाची लिंक इथे आहे

 

 

कोण असणार पात्र?

* महाराष्ट्र रहिवासी
* विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
* 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

 

 

अपात्र कोण असेल?

* 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
* घरात कोणी Tax भरत असेल तर
* कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
* कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
* कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

कागदपत्रांची यादी जाहीर

आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र

 

पण, ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्या महिला अंगणवाडी केंद्रात जाऊन आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीनं दाखल करू शकतात. नंतर अंगणवाडी सेविका तो अर्ज ऑनलाईन ॲपद्वारे अपलोड करतील. यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती पात्र लाभार्थी 50 रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या योजनेसाठी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया मोफत असणार आहे.

 

👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्जाची लिंक इथे आहे

 

The post लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत appeared first on Maha Trending.

]]>
https://mahatrending.krushibatami.com/ladki-bahin-yojana-online/feed/ 0 57
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 1500 रु. या तारखेला होणार खात्यात जमा, तारीख झाली जाहीर https://mahatrending.krushibatami.com/ladki-bahin-yojna-new-rules/ https://mahatrending.krushibatami.com/ladki-bahin-yojna-new-rules/#respond Thu, 25 Jul 2024 14:20:20 +0000 https://mahatrending.krushibatami.com/?p=43 Ladki Bahin Yojna New Rules : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा या अधिवेशनात करण्यात आली. सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या अधिवेशनात मोठी घोषणा केल्यानंतर राज्यातील करोडो महिलांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून या तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.   👇👇👇👇👇 👉 या तारखेला होणार खात्यात जमा, तारीख ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 1500 रु. या तारखेला होणार खात्यात जमा, तारीख झाली जाहीर appeared first on Maha Trending.

]]>
Ladki Bahin Yojna New Rules : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा या अधिवेशनात करण्यात आली. सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या अधिवेशनात मोठी घोषणा केल्यानंतर राज्यातील करोडो महिलांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून या तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

 

👇👇👇👇👇

👉 या तारखेला होणार खात्यात जमा, तारीख झाली जाहीर 👈

 

राज्य सरकारने या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेची घोषणा होताच राज्यभरातील महिलांचा याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला लाईन लाऊन अर्ज दाखल करत आहे. ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरुन घेतले जात आहेत. यासाठी नारीशक्ती दूत अॅप, पोर्टल, सेतू कार्यालय,

⏩ सर्वसामान्यांना दिलासा! गॅस सिलेंडरच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

अंगणवाडी सेविका आणि महिला व बाल कल्याण विभाग या माध्यमातून योजनेचे अर्ज जमा केले जात आहेत. ज्या महिला इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. आता यापैकी इतर योजनेतील लाभार्थी महिला कोण आहेत याची माहिती मिळवणे सरकारसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी जुनाच डेटा वापरणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

 

👇👇👇👇👇

👉 या तारखेला होणार खात्यात जमा, तारीख झाली जाहीर 👈

➡ अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा ⬅

 

दरमहा 1500 रुपये

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. राज्य सरकारमधील महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांकडे असलेला जुना डेटा घेण्यात येणार आहे. इतर योजनेतील लाभार्थी महिलांची माहिती त्यामुळे सरकारला मिळणार आहे.

⏩ जिओने 84 दिवस मोफत रिचार्ज, नवीन प्लॅन जाहिर

या योजनेसाठी लाखो महिलांचे अर्ज येणार असल्याने इतकी माहिती जमा करणे आणि त्याचं पडताळणी करणे सोपे नाही. त्यामुळेच राज्य सरकार संकलन करण्यात आलेला डेटा वापरणार आहे. ग्रामीण विकास आणि नागरी पुरवठा या विभागांकडे जुन्या योजनेतील संकलित माहिती सरकार यासाठी वापरणार आहे. महिला आणि बालविकास विभाग ही माहिती विविध विभागांनी घेऊन त्यानंतर लाभार्थी महिलांची बँक खाती आणि अन्य तपशील माहिती तंत्रज्ञान विभागाकडे देणार आहे.

 

➡ अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा ⬅

अर्ज डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

The post लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 1500 रु. या तारखेला होणार खात्यात जमा, तारीख झाली जाहीर appeared first on Maha Trending.

]]>
https://mahatrending.krushibatami.com/ladki-bahin-yojna-new-rules/feed/ 0 43