शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर; इथे क्लिक करा
विभागीय आयुक्त निर्धारित सुट्टया : 3
शाळांच्या या सुट्ट्यांमध्ये शासन निर्धारित 20, विभागीय आयुक्त निर्धारित 3 आणि मुख्याध्यापक स्तरावरील 2 सुट्ट्यांचा समावेश आहे. मार्च-एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा संपल्या. आता 1 मे रोजी निकाल जाहीर होतील. हे शैक्षणिक वर्ष संपत असताना शालेय शिक्षण विभागाने आगामी सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयांना दिले होते.