पावसाळ्यात दररोज संध्याकाळी लिंबाचा एक तरी दिवा जरूर लावा; चमत्कार पाहून बसेल धक्का

Lemon Jugaad Video : लिंबाचा वापर तुम्ही बर्‍याच पद्धतीने करता. लिंबू सरबत बनवता, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये लिंबाचा रस टाकता. केसांसाठीही लिंबाचा वापर करता. याच लिंबाचा आणखी एक अनोखा असा वापर. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तो म्हणजे लिंबाचा दिवा.

 

लिंबाचा दिवा घरात लावताच चकित व्हाल विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

बरेच लोक आहेत जे संध्याकाळी दरवाजात दिवा लावतात. पावसाळ्यात या साध्या दिव्यासोबत तुम्ही लिंबाचा दिवाही लावा. पावसाळ्यात लिंबाचा दिवा लावण्याचा खूप मोठा फायदा आहे. एक नाही तर 4-4 समस्यांतून तुमची सुटका होईल. त्या नेमक्या कोणत्या त्या पाहण्याआधी लिंबाचा दिवा बनवायचा कसा ते पाहूयात.

कसा बनवायचा लिंबाचा दिवा?

एक लिंबू घेऊन त्याचा वरील थोडा भाग कापून घ्या. आता लिंबाच्या आतील रस गर काढून टाका. गर काढताना लिंबाला चीर पडणार नाही याची काळजी घ्या.

पावसाळ्यात मीठ वापरताना त्यात कम्फर्ट टाका; दूर होते ही समस्या
आता 3-4 लवंग, थोडं कापूर घेऊन त्याची पूड करा. ही पूड लिंबात टाका. त्यात कडुनिंबाचं तेल टाका. कडुनिंबाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेलही वापरू शकता. आता यात कापसाची फूल वात ठेवा. त्याच्या बाजूने पुन्हा थोडं तेल टाका. हा दिवा पणतीमध्ये ठेवा.

लिंबाच्या दिव्याचा फायदा काय?

पावसाळ्यात डास, माश्या, चिलटे यांचा त्रास खूप होतो. शिवाय कुबट असा वास येतो. लिंबाचा हा दिवा या सर्व समस्यांपासून मुक्ती देईल, असा दावा या व्हिडिओ मध्ये करण्यात आला आहे.

इथं पाहा व्हिडिओ

Simply marathi यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.

 

Leave a Comment