Aadhar Card New Rules Archives - Maha Trending https://mahatrending.krushibatami.com/tag/aadhar-card-new-rules/ Maha Trending Sat, 27 Jul 2024 06:24:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahatrending.krushibatami.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Maha-Trending-32x32.png Aadhar Card New Rules Archives - Maha Trending https://mahatrending.krushibatami.com/tag/aadhar-card-new-rules/ 32 32 Aadhar Card New Rules: १ तारखेपासून आधार कार्डबाबत नवीन नियम लागू; पहा नवीन नियम https://mahatrending.krushibatami.com/aadhar-card-new-rules/ https://mahatrending.krushibatami.com/aadhar-card-new-rules/#respond Sat, 27 Jul 2024 06:24:15 +0000 https://mahatrending.krushibatami.com/?p=88 Aadhar Card New Rules : आयकर विवरण दाखल करताना, तसेच ‘पॅन’साठी अर्ज करताना यापुढे ‘आधार’ अर्जाचा नाेंदणी क्रमांक मान्य राहणार नाही. १ ऑक्टाेबरपासून हा नियम लागू हाेईल. केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आयकर विवरण दाखल करताना किंवा पॅनसाठी अर्ज करताना आधार अर्जाचा नाेंदणी क्रमांक देण्याचा पर्याय हाेता. ही सुविधा २०१७ पासून ... Read more

The post Aadhar Card New Rules: १ तारखेपासून आधार कार्डबाबत नवीन नियम लागू; पहा नवीन नियम appeared first on Maha Trending.

]]>
Aadhar Card New Rules : आयकर विवरण दाखल करताना, तसेच ‘पॅन’साठी अर्ज करताना यापुढे ‘आधार’ अर्जाचा नाेंदणी क्रमांक मान्य राहणार नाही. १ ऑक्टाेबरपासून हा नियम लागू हाेईल. केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आयकर विवरण दाखल करताना किंवा पॅनसाठी अर्ज करताना आधार अर्जाचा नाेंदणी क्रमांक देण्याचा पर्याय हाेता. ही सुविधा २०१७ पासून हाेती. मात्र, आता तसे करता येणार नाही.

 

आता सेविंग बँक अकाऊंटमध्ये ठेवता येणार एवढीच रक्कम

👉 नवीन नियम लागू 👈

 

का घेतला निर्णय?

आधार अर्जाच्या नाेंदणी क्रमांकाद्वारे एकापेक्षा जास्त ‘पॅन’ निर्माण हाेऊ शकतात. अशाने पॅनचा गैरवापर हाेण्याची शक्यता आहे.

 

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

 

आधार व आधार नाेंदणी क्रमांकात फरक काय?

आधार हा १२ आकडी क्रमांक आहे, तर आधार नाेंदणी क्रमांक हा १४ आकडी क्रमांक आहे. आधारचा अर्ज दाखल करताना ताे दिला जाताे. त्यात अर्जाची तारीख आणि वेळ नमूद केलेली असते.

 

मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये

👉 इथे क्लिक करा 👈

The post Aadhar Card New Rules: १ तारखेपासून आधार कार्डबाबत नवीन नियम लागू; पहा नवीन नियम appeared first on Maha Trending.

]]>
https://mahatrending.krushibatami.com/aadhar-card-new-rules/feed/ 0 88