जमिनींसाठीही मिळणार आता आधार कार्ड जाणून घ्या घरबसल्या कसे काढायचे?
Bhu Aadhar Scheme : जमिनींसाठीही मिळणार आता आधार कार्ड, येणार भू आधार योजना. विविध जमीन सुधारणांचा एक भाग म्हणून ग्रामीण आणि नागरी भागातील सर्व जमिनीसाठी भू आधार योजना राबविण्याचा प्रस्ताव सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात मांडला आहे. सर्व जमिनीच्या नोंदीचे डिजिटायजेशन करण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. आधार कार्डाप्रमाणे सहा कोटी शेतकऱ्याच्या जमिनीला युनिक आयडेंटीफिकेशन … Read more