शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज! शिंदे शासनाकडून सरसकट शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी निर्णय जाहीर
Farmer Loan Waiver Scheme : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याचे बोललं जात आहे. जवळपास 938 आदिवासी सोसाट्यांमध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या शेतकऱ्यांना मिळणार … Read more