वर्षाला मिळणार 3 गॅस सिलिंडर मोफत लवकरात लवकर करून घ्या ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Free Gas Scheme : राज्यातील प्रधाममंत्री उज्ज्वला योजना आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेच्या सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन … Read more