Gold Silver Rate Today Archives - Maha Trending https://mahatrending.krushibatami.com/tag/gold-silver-rate-today/ Maha Trending Sun, 28 Jul 2024 10:33:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://mahatrending.krushibatami.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Maha-Trending-32x32.png Gold Silver Rate Today Archives - Maha Trending https://mahatrending.krushibatami.com/tag/gold-silver-rate-today/ 32 32 सोन्याचे दर 50000 रुपयांनी घसरले जिल्ह्यानुसार नवीन दर चेक करा https://mahatrending.krushibatami.com/gold-silver-rate-today/ https://mahatrending.krushibatami.com/gold-silver-rate-today/#respond Sun, 28 Jul 2024 10:33:08 +0000 https://mahatrending.krushibatami.com/?p=105 Gold Silver Rate Today : नमस्कार मित्रांनो आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सोन्याचे जे काही नवनवीन दर जाहीर होतात याचे अपडेट आपल्या वेबसाईटवर देण्यात येते आणि या वेबसाईटवर तुम्हाला सोन्याचे दररोजचे ताजे दर हे पाहायला मिळतात.   👉 जिल्ह्यानुसार नवीन दर चेक करा: इथे क्लिक करा 👈   आणि आता सोने चांदी खरेदी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ... Read more

The post सोन्याचे दर 50000 रुपयांनी घसरले जिल्ह्यानुसार नवीन दर चेक करा appeared first on Maha Trending.

]]>
Gold Silver Rate Today : नमस्कार मित्रांनो आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सोन्याचे जे काही नवनवीन दर जाहीर होतात याचे अपडेट आपल्या वेबसाईटवर देण्यात येते आणि या वेबसाईटवर तुम्हाला सोन्याचे दररोजचे ताजे दर हे पाहायला मिळतात.

👉 जिल्ह्यानुसार नवीन दर चेक करा: इथे क्लिक करा 👈

आणि आता सोने चांदी खरेदी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे आपण मागील एक ते दीड महिन्यात पाहिलं तर सोन्याचे दर हे प्रती ग्राम सात हजार चारशे रुपयापेक्षा जास्त इतके झाले होते आणि आता तेच दर पाहिलं तर सहा हजार नऊशे रुपयांवर आलेले आहेत आणि यामुळे प्रति 100 ग्राम सोन्या मागे तुम्हाला पन्नास हजार रुपयांचे घसरण पाहायला मिळत आहे.

10 लाखांचे नाही तर सरकार देणार 20 लाखांचे बिनव्याजी कर्ज लगेचच करा अर्ज

गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीची पिछेहाट सुरु होती. 23 जुलै रोजी बजेटमध्ये मौल्यवान धातूवरील सीमा शुल्कात कपातीचा निर्णय झाला. सीमा शुल्क थेट 6 टक्क्यांवर येऊन ठेपले. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूत विक्रमी घसरण नोंदवण्यात आली. गेल्या 15 दिवसांत चांदी 7 हजारांनी तर सोने 2500 रुपयांहून अधिकने उतरले. सीमा शुल्क कपातीचा हा परिणाम होता. आता सोन्याने मरगळ झटकली आहे. सोन्यात दरवाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत अजूनही वाढ झालेली नाही. आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती?

👉 जिल्ह्यानुसार नवीन दर चेक करा: इथे क्लिक करा 👈

👉 जिल्ह्यानुसार नवीन दर चेक करा: इथे क्लिक करा 👈

सोन्याने मरगळ झटकली

गेल्या दहा दिवसांपासून सोन्याने दरवाढीला ब्रेक दिला आहे. 18 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,750 रुपये होता. 26 जुलै रोजी हा भाव 63,150 रुपयांवर आला. म्हणजे 10 ग्रॅम सोने 5,600 रुपयांनी स्वस्त झाले. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 18 जुलै 74,990 रुपये होता. तो 26 जुलै रोजी 68,880 रुपयांवर आला. म्हणजे 10 ग्रॅम म्हणजे सोने 6,110 रुपयांनी स्वस्त झाले. तर या आठवड्यात सोने 600 रुपयांनी उतरले होते. 27 जुलै रोजी सोन्याच्या किंमतीत 270 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 63,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

घरबसल्या एका मिनिटात काढा रेशन कार्ड मोबाइलवरुन

👉 इथे क्लिक करा 👈

सोन्याने मरगळ झटकली

गेल्या दहा दिवसांपासून सोन्याने दरवाढीला ब्रेक दिला आहे. 18 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,750 रुपये होता. 26 जुलै रोजी हा भाव 63,150 रुपयांवर आला. म्हणजे 10 ग्रॅम सोने 5,600 रुपयांनी स्वस्त झाले. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 18 जुलै 74,990 रुपये होता. तो 26 जुलै रोजी 68,880 रुपयांवर आला. म्हणजे 10 ग्रॅम म्हणजे सोने 6,110 रुपयांनी स्वस्त झाले. तर या आठवड्यात सोने 600 रुपयांनी उतरले होते. 27 जुलै रोजी सोन्याच्या किंमतीत 270 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 63,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

👉 जिल्ह्यानुसार नवीन दर चेक करा: इथे क्लिक करा 👈

👉 जिल्ह्यानुसार नवीन दर चेक करा: इथे क्लिक करा 👈

The post सोन्याचे दर 50000 रुपयांनी घसरले जिल्ह्यानुसार नवीन दर चेक करा appeared first on Maha Trending.

]]>
https://mahatrending.krushibatami.com/gold-silver-rate-today/feed/ 0 105