नागरिकांसाठी आनंदाची बातमी सरकारकडून मिळणार 50000 रुपये बिनव्याजी कर्ज

intrest free loan scheme

intrest free loan scheme : देशातील तरुणांना स्वावलंबी बनवून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात. त्याचबरोबर छोट्या-छोट्या व्यवसायांत गुंतलेल्या लोकांवरही सरकार विशेष लक्ष देत आहे. त्यासाठी केंद्र सरकार योजना राबवत आहे. केंद्राची पीएम स्वनिधी योजनाही त्यापैकीच एक आहे. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम सुरू करण्यासाठी आणि त्यांचे काम … Read more