Kitchen Jugaad Video : एका मिनिटात एक किलो कांदे कापा; नवी पद्धत एकदा पाहाच
Kitchen Jugaad Video : स्वयंपाकघरात सर्वात कठीण किंवा नको वाटणारं काम कोणतं? असं विचारलं तर अनेकांचं उत्तर असेल ते म्हणजे कांदे कापणं. कांदे कापणं किंवा चिरणं तसं थोडं त्रासदायकच काम. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं, शिवाय अनेकांना कांद्याचा वास सहन होत नाही. त्यामुळे कधी एकदा कांदे चिरून मोकळे होतो असं होतं. झटपट कांदा चिरण्याचा किचन … Read more