माझी लाडकी बहीण योजनेची पात्र लाभार्थी नवीन यादी जाहीर अशी पहा ऑनलाईन

Ladaki Yojana Benefitiary List

Ladaki Yojana Benefitiary List : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना सुरू केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. परिणामी आतापर्यंत 1 कोटी 25 लाख 44 हजार 83 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. या महिला अर्जदार सध्या गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. मग आता महिला पात्रता … Read more