lpg gas cylinder Archives - Maha Trending https://mahatrending.krushibatami.com/tag/lpg-gas-cylinder/ Maha Trending Tue, 30 Jul 2024 08:56:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahatrending.krushibatami.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Maha-Trending-32x32.png lpg gas cylinder Archives - Maha Trending https://mahatrending.krushibatami.com/tag/lpg-gas-cylinder/ 32 32 घरगुती गॅस सिलेंडर सिलेंडर झाले स्वस्त नवीन दर जाहीर https://mahatrending.krushibatami.com/lpg-gas-cylinder/ https://mahatrending.krushibatami.com/lpg-gas-cylinder/#respond Tue, 30 Jul 2024 08:56:49 +0000 https://mahatrending.krushibatami.com/?p=178 आज पहाटेपासूनच नवीन दर लागू करण्यात आले आहेत. यामुळे महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.   गॅस सिलेंडरचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा   प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवीन दर जारी केले जातात. आजपासून जुलै महिना सुरू झाला असून पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली. १९ किलो ... Read more

The post घरगुती गॅस सिलेंडर सिलेंडर झाले स्वस्त नवीन दर जाहीर appeared first on Maha Trending.

]]>
आज पहाटेपासूनच नवीन दर लागू करण्यात आले आहेत. यामुळे महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

गॅस सिलेंडरचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवीन दर जारी केले जातात. आजपासून जुलै महिना सुरू झाला असून पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली. १९ किलो वजनाचा व्यावसायिक सिलिंडर जवळपास ३० ते ३१ रुपयांनी स्वस्त झाला. त्यामुळे आता मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५९८ रुपये इतकी झाली आहे.

 

गॅस सिलेंडरचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

तर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर आता १६४६ रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये आजपासून व्यावसायिक सिलिंडर १८४०.५० रुपयांऐवजी १८०९.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३१ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर १७५६ रुपये इतके झाले आहत.

गॅस सिलेंडरचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

विशेष बाब म्हणजे, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग चौथ्या महिन्यात घट झाली आहे. या कालावधीत चारही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल १५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीत. ९ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत.

 

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सर्वात कमी ८०२.५० रुपये इतकी आहे. तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारने गेल्या १० महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत जवळपास ३०० रुपयांनी कपात केली आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल अपेक्षित नाही. दुसरीकडे, येत्या काही महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.

 

गॅस सिलेंडरचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

The post घरगुती गॅस सिलेंडर सिलेंडर झाले स्वस्त नवीन दर जाहीर appeared first on Maha Trending.

]]>
https://mahatrending.krushibatami.com/lpg-gas-cylinder/feed/ 0 178