पती-पत्नीला मिळणार दर महिन्याला 27 हजार रुपये दोन दिवसात होणार खात्यात रक्कम जमा
नमस्कार मित्रांनो ही सरकारी योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते. हे एकल किंवा संयुक्त खाते म्हणून उघडता येते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम मिळू शकते.पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) हा एक सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक पर्याय आहे. ही योजना विशेषतः ज्यांना नियमित मासिक उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. चला या योजनेबद्दल … Read more